शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : PICS : ‘आई कुठे काय करते’च्या कांचन आजीचे मालदीव व्हॅकेशनचे फोटो पाहिलेत का?

फिल्मी : PHOTOS : ‘आई कुठे काय करते’मधील ‘यश’ची पत्नी दिसते फारच सुंदर, पाहा स्टायलिश फोटो

फिल्मी : Aai Kuthe Kai Karte Memes : ‘आई कुठे काय करते’ मालिकेवरचे हे मीम्स पाहून हसू आवरणार नाही!

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अनघाचा नवा लूक होतोय व्हायरल, मिळतेय चाहत्यांची पसंती

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांच्या खऱ्या सुनेबद्दल माहितीये का?, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : PHOTOS: 'आई कुठे काय करते'मध्ये लवकरच पार पडणार अरुंधती आणि आशुतोषचं लग्न

फिल्मी : प्रिया मराठेचा नवरा आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते' मालिकेत साकारतोय महत्त्वाची भूमिका

फिल्मी : PHOTOS: 'आई कुठे काय करते' फेम अनघा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो

फिल्मी : अरुंधतीप्रमाणेच अगदी साधीभोळी आहे मधुराणीची आई; पाहा तिच्या रिअल लाइफ आईचे फोटो

फिल्मी : 'आपल्या अडचणींना आणि संकटांना...' अश्विनी महांगडेचं नवं फोटोशूट चर्चेत