स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. नवरात्री निमित्त कलाकारांनी खास फोटोशूट केले आहे. दरम्यान मराठमोळ्या अभिनेत्रीने विदूषकाच्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. ...
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अनघा म्हणजेच अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिनेदेखील नवरात्री निमित्त हटके फोटोशूट केले आहे. ...