स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai kuthe kay karte: काही दिवसांपूर्वीच या मालिकेत आशुतोषची एन्ट्री झाली आहे. त्याच्या येण्यामुळे या मालिकेचं सगळं चित्र पालटून गेलं आहे. इतकंच नाही तर आता तो लवकरच अरुंधतीवर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुलीही देणार आहे. ...
Aai Kuthe Kay Karte फेम संजना म्हणजेच रुपालीचा ( Rupali Bhosle) व्हिडीओ सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. ...
आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte) मालिकेला कमी कालावधीत खूपच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh) साकारतो आहे. ...
Aai kuthe kay karte: देशमुख कुटुंबात बऱ्याच घडामोडी घडल्या असून अरुंधतीने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यामुळे ही मालिका दिवसागणिक रंजक होताना दिसते. ...