स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
मालिकांच्या टीआरपीवरून ( TRP ratings) मालिकेची लोकप्रियता ठरते. साहजिकच टीआरपीच्या शर्यतीत सतत अव्वल राहण्यासाठी मालिकांमध्ये नवनवे ट्वीस्ट येत राहतात. ...
Rupali bhosale: या प्रोमोमध्ये संजना म्हणजेच रुपाली एका कार्यक्रमात लावणी सादर करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्समुळे तिने नेटकऱ्यांची मन जिंकली आहेत. ...
'आई कुठे काय करते' मालिकेत लगीनघाई पाहायला मिळणार आहे. मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक आणि अनघाच्या लग्नाची उत्सुकता होती. अभिषेक आणि अनघा विवाहबंधनात अडकणार आहेत. ...
Aai Kuthe kay karte या मालिकेच्या निमित्ताने मधुराणीनेने तब्बल १० वर्षांनी मालिकेत कमबॅक केले होते. अरुंधती या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत. ...