स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai kuthe kay karte:या मालिकेतील प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा होत असते. यात खासकरुन देशमुखांचा घर हा अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. ...
Aai Kuthe Kay Karte : सध्या मालिकेत अभिषेक आणि अनघाचे लग्न पार पडणार आहे. परंतु, सोशल मीडियावर अरूंधतीदेखील लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...
Aai kuthe kay karte: मालिकांच्या गर्दीत अशा काही सिरिअल्स असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर ठाम राज्य करतात. यातल्याच दोन मालिका म्हणजे 'अग्गंबाई सासूबाई' आणि अलिकडेच सुरु झालेली 'आई कुठे काय करते'. ...
मालिकांच्या टीआरपीवरून ( TRP ratings) मालिकेची लोकप्रियता ठरते. साहजिकच टीआरपीच्या शर्यतीत सतत अव्वल राहण्यासाठी मालिकांमध्ये नवनवे ट्वीस्ट येत राहतात. ...