स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
सध्या अनेक मालिकांमध्ये सावळा गोंधळ सुरु असलेला पाहायला मिळतोय,. मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य कलाकार असलेल्या किरण माने यांना रिप्लेस म्हणून आनंद अलकुंटे हे येणार असल्याचं याआधी आम्ही तुम्हाला सांगितलंच मात्र आता प्रेक्षकांना अनेक मालिकांमध्ये आणि ...
Aai kuthe kay karte : इशासोबत लग्न करायचं असेल तर प्रथम तिच्या घरातल्यांचं मन जिंकावं लागेल हे साहिलला पक्कं कळून चुकलं आहे. त्यामुळे तो सगळ्या प्रथम यशची परवानगी मिळवण्यासाठी गेला आहे. ...
Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. ...