स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai kuthe kay karte: अलिकडेच अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं आहे. त्यामुळे ती तिच्या नव्या वाटचालीसाठी पुढे सरसावली आहे. यामध्येच आता ती अनिरुद्ध आणि संजना, कांचन यांच्या नाकावर टिच्चून नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे. ...
Aai kuthe kay karte: आईवर ओझं नको म्हणून मुंबईमध्येच भाड्याने घर घेण्याचा विचार अरुंधती करते. परंतु, संजना चुकीचा अर्थ काढून अरुंधतीसोबत ऑफिसमध्ये वाद घालणार आहे. ...