लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
चिकन, अंडी, शेंगा अन्...; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची कुटुंबासोबत 'पोपटी' पार्टी, शेअर केला व्हिडिओ - Marathi News | aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade made popati shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिकन, अंडी, शेंगा अन्...; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची कुटुंबासोबत 'पोपटी' पार्टी, शेअर केला व्हिडिओ

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेनेदेखील कुटुंबीयांसह नववर्षाचं स्वागत केलं. थर्टी फर्स्टसाठी अश्विनीच्या घरी खास पोपटी बनवण्याचं आयोजन केलं गेलं होतं. ...

Video: होणाऱ्या नवऱ्याकडून प्रपोज, 'कहो ना प्यार है'वर डान्स! कौमुदी वलोकरच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ बघाच - Marathi News | actess kaumudi walokar sangeet ceremony video viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: होणाऱ्या नवऱ्याकडून प्रपोज, 'कहो ना प्यार है'वर डान्स! कौमुदी वलोकरच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ बघाच

आई कुठे काय करते फेम कौमुदी वलोकरच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल झालेत ...

'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला!' संगीत सोहळ्यात कौमुदी वलोकरचा होणाऱ्या नवऱ्यासोबत डान्स - Marathi News | marathi actress kaumudi walokar pre wedding sangeet ceremony photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला!' संगीत सोहळ्यात कौमुदी वलोकरचा होणाऱ्या नवऱ्यासोबत डान्स

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरने होणाऱ्या पतीसोबत लग्नाआधीच्या संगीत सोहळ्यात जबराट डान्स केलाय ...

हळद ही ओली लावा नवरीच्या गाली! 'आई कुठे..' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या हळदीचे सुंदर फोटो - Marathi News | aai kuthe kay karte actress kaumudi walokar wedding haldi photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हळद ही ओली लावा नवरीच्या गाली! 'आई कुठे..' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या हळदीचे सुंदर फोटो

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या हळदीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (kaumudi walokar) ...

"का कुणी गांभीर्याने बघत नाहीये?", मधुराणी प्रभुलकरची अलिबागमधील कुलाबा किल्ल्याबद्दल खंत - Marathi News | "Why is no one taking it seriously?", Madhurani Prabhulkar's regret about Colaba Fort in Alibaug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"का कुणी गांभीर्याने बघत नाहीये?", मधुराणी प्रभुलकरची अलिबागमधील कुलाबा किल्ल्याबद्दल खंत

Madhurani Prabhulkar : मधुराणीने अलिबागमधील कुलाबा किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खंतदेखील व्यक्त केली. ...

हिरवा चुडा अन् डोईला मुंडावळ्या! 'आई कुठे...' फेम अभिनेत्री लग्नासाठी तयार, पाहा ग्रहमखाचे फोटो - Marathi News | aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar wedding see grahmukh photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरवा चुडा अन् डोईला मुंडावळ्या! 'आई कुठे...' फेम अभिनेत्री लग्नासाठी तयार, पाहा ग्रहमखाचे फोटो

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची लगीनघाई! समोर आले ग्रहमखाचे फोटो ...

समर्थ रामदासस्वामींच्या प्रत्यक्ष पादुकांची आरती करण्याचा योग! मधुराणी प्रभुलकरने सांगितला अनुभव - Marathi News | padukas of Samarth Ramdas Swami actress Madhurani Prabhukar shared her experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समर्थ रामदासस्वामींच्या प्रत्यक्ष पादुकांची आरती करण्याचा योग! मधुराणी प्रभुलकरने सांगितला अनुभव

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने तिला आलेला विलक्षण अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (aai kuthe kay karte, madhurani prabhulkar) ...

'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट, आता 'आई कुठे...' फेम कलाकार साकारणार भूमिका - Marathi News | dhruv datar exit laxmichya pavalani show aai kuthe kay karte fame actor advait kadne to play role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट, आता 'आई कुठे...' फेम कलाकार साकारणार भूमिका

मालिका रंजक वळणावर असताना अचानक 'लक्ष्मीच्या पावलांनी'मधील एका कलाकाराने एक्झिट घेतली आहे. आता त्याच्या जागी नव्या अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री होणार आहे. ...