स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Abhishek deshmukh: अनेकदा अभिषेक त्याच्या पत्नीसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्यामुळे त्याच्या पत्नीविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते. ...
Abhishek deshmukh: कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असलेला अभिषेक अनेकदा इन्स्टाग्रामवर त्याचे फॅमेली फोटो वा त्याच्या पाळीव श्वानासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. ...