लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
आई कुठे काय करते: अनेक अडचणीनंतर आशुतोषच्या साथीने अखेर अरुंधतीला मिळणार तिच्या हक्काचं नवं घर - Marathi News | Arundhati will finally get her home with help of Ashutosh in Aai kuthe kay karte serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: अनेक अडचणीनंतर आशुतोषच्या साथीने अखेर अरुंधतीला मिळणार तिच्या हक्काचं नवं घर

आपलंस वाटणारं कथानक आणि तेवढीच आपलीशी वाटणारी पात्र यामुळे ही मालिका घराधरातील गृहिणींची आवडती मालिका बनली आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीचा 'तो' व्हिडीओ आला चर्चेत - Marathi News | Arundhati's 'this' video from the series 'Where does mother do what?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीचा 'तो' व्हिडीओ आला चर्चेत

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. ...

आई कुठे काय करते: ऑफिसमध्ये होणार अरुंधती-संजनाचं जोरदार भांडण - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte sanjana and arundhati war in office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: ऑफिसमध्ये होणार अरुंधती-संजनाचं जोरदार भांडण

Aai kuthe kay karte: आईवर ओझं नको म्हणून मुंबईमध्येच भाड्याने घर घेण्याचा विचार अरुंधती करते. परंतु, संजना चुकीचा अर्थ काढून अरुंधतीसोबत ऑफिसमध्ये वाद घालणार आहे. ...

अखेर अरूंधतीनं बाजी मारलीच...! ‘आई कुठे काय करते’ मालिका पुन्हा नंबर 1  - Marathi News | rang maza vegla and aai kuthe kay karate star pravah serials no 1 on TRP report-with-rang-maza-vegla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अरूंधतीनं बाजी मारलीच...! ‘आई कुठे काय करते’ मालिका पुन्हा नंबर 1 

Aai Kuthe Kay Karte, TRP Report : होय, गेल्या काही आठवड्यात नंबर 2 आणि 3 वर घसरलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पुन्हा नंबर 1 वर आली आहे. ...

Aai Kuthe Kay Karte : ‘कुणी नसलं तरी चालेल ...तुझी तू रहा..’, अरूंधतीचा हा व्हिडीओ नक्की पाहा - Marathi News | aai kuthe kay karte arundhati aka madhurani prabhulkar share poetry video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कुणी नसलं तरी चालेल ...तुझी तू रहा..’, अरूंधतीचा हा व्हिडीओ नक्की पाहा

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरूंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. ...

अंकितानंतर 'या' अभिनेत्रीनेही सोडली 'आई कुठे काय करते' मालिका; आता दिसणार नव्या मालिकेत - Marathi News | aai kuthe kay karte fame only vimal aka actress seema Ghogale new serial coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकितानंतर 'या' अभिनेत्रीनेही सोडली 'आई कुठे काय करते' मालिका; आता दिसणार नव्या मालिकेत

Aai kuthe kay karte: काही दिवसांपूर्वीच या मालिकेत अंकिता ही भूमिका साकाणाऱ्या राधा सागर हिने आई कुठे काय करते ही मालिका सोडली. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या नव्या लूकची होतेय चर्चा, गालावरील खळीने घायाळ झाले चाहते - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar's new look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या नव्या लूकची होतेय चर्चा, गालावरील खळीने घायाळ झाले चाहते

Aai Kuthe Kay Karte: मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या लूकची चर्चा होताना दिसते आहे. ...

आई कुठे काय करते: अरुंधतीने सोडला घरावरचा हक्क; संजना-कांचनने हिसकावलं अरुंधतीचं घर - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Arundhati relinquishes home rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीने सोडला घरावरचा हक्क; संजना-कांचनने हिसकावलं अरुंधतीचं घर

Aai kuthe kay karte: एकेकाळी संजनाचा तिरस्कार करणारी कांचन आणि संजनाची युती झाली आहे. इतकंच नाही तर त्यांनी अरुंधतीकडून तिचं घरंही हिसकावलं आहे. ...