स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) संजनाने देशमुखांचा समृद्धी बंगला स्वत:च्या नावावर केला आहे. मात्र, आता अरुंधती आणि केदार मिळून संजनाला चांगलीच अद्दल घडवणार आहेत. ...
Aai Kuthe Kay Karte:अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. दरम्यान मधुराणीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...
Aai kuthe kay karte: संजना ही भूमिका आज छोट्या पडद्यावर विशेष गाजत आहे. खरं पाहता नकारात्मक भूमिका असूनही तिने प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली आहे. त ...