स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
एका सर्वसामान्य गृहिणीची कथा उत्तमरित्या सादर करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते. ही मालिका सुरु झाल्यापासून त्यात येणारे चढउतार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ...
Aai kuthe kay karte:अभिषेकचं हे वागणं पाहून आशुतोषला प्रचंड संताप येतो. तसंच चारचौघांमध्ये त्याने अरुंधतीच्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे पाहून रागाच्या भरात आशुतोष त्याच्यावर हात उगारतो. ...
Aai kuthe kay karte: , एकीकडे घरातून बाहेर पडलेली अरुंधती अजूनही घर एकत्र जोडून ठेवायचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे संजना करत असलेल्या कटकारस्थानामुळे घरातील प्रत्येक सदस्य तिला कंटाळला आहे. ...