स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
आशुतोष अपघातातून आता बरा होतोय हे पाहून अरुंधती सध्या आनंदात आहे. पण तिचा हा आनंद काही अनिरुद्ध बघवत नाहीय. तो पुन्हा आपले खरे रंग दाखवायला सुरुवात करतोय. ...
अलिकडेच मधुराणीने तिच्या रिअल लाइफ लेकीसोबत एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मधुराणी आणि तिच्या लेकीमध्ये स्पेशल बॉन्डिंग दिसून येतंय. ...
Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती इशासमोर तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त करते. ...
Aai kuthe kay karte: अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोषची एन्ट्री झाल्यापासून अनिरुद्ध सतत त्याचा तिरस्कार करतो. परंतु, नकळतपणे अरुंधती, त्याच्या प्रेमात पडल्याची जाणीव अनिरुद्धला झाली आहे. ...