स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Rupali ganguly: गौरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या मंगळागौरीचे खेळ खेळत आहेत. हा खेळ पाहून अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट केली. मात्र, अनुपमा फेम रुपाली गांगुलीची कमेंट चर्चेत आली. ...
Marathi Television : ज्याप्रमाणे मालिकांमधील टीआरपीची रेस चालू असते त्याच प्रमाणे मराठी मालिकांमधील अभिनेत्रींमध्ये देखील ही स्पर्धा सुरू असते. कोणत्या अभिनेत्रीने महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...
Aai kuthe kay karte: अनिरुद्धपासून विभक्त झालेल्या अरुंधतीची आशुतोषसोबत चांगली मैत्री झाली आहे. त्यामुळे ती उखाण्यात अनिरुद्धचं नाव घेते की आशुतोषचं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. ...
Milind Gawali : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे अनिरूद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळी. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. ...
Aai Kuthe Kay Karate Latest Episode : स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांची आवडती मालिका. आता मालिका म्हटल्यावर त्यात नवनवे ट्विस्ट येत राहणारच. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. ...
Aai Kute Kay Karte, Milind Gawali : मिलिंद गवळीने आपल्या करिअरमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठीच नव्हे तर मल्याळम तसेच हिंदी चित्रपटांतही त्याने काम केलंय. पण सध्या चर्चा त्याची नाही तर त्याच्या लेकीची आहे... ...