लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद - Marathi News | after aai kuthe kay karte madhurani prabhulkar new marathi movie based on classical singer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सर्वांना खास माहिती दिली आहे ...

'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..." - Marathi News | if Madhurani Prabhulkar didnt get aai kuthe kay karte serial offer then what does she do | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..."

'आई कुठे काय करते' मालिका जर मिळाली नसती तर मधुराणीने काय काम केलं असतं, यावर तिने मौन सोडलंय ...

औरंगाबादचं नाव बदललं मग एअरपोर्टचं का नाही? मिलिंद गवळींचा सवाल, म्हणाले- "एअरपोर्टला उतरल्यानंतर..." - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawli shared aurangabad airport video said it should name as chhatrapati sambhaji maharaj airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :औरंगाबादचं नाव बदललं मग एअरपोर्टचं का नाही? मिलिंद गवळींचा सवाल, म्हणाले- "एअरपोर्टला उतरल्यानंतर..."

एका इव्हेंटनिमित्त मिलिंद गवळी छत्रपती संभाजीनगरला गेले होते. मात्र एअरपोर्टचं नाव अद्याप बदललं नसल्याचं मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे. एअरपोर्टचं नाव का बदललं नाही? असा सवाल त्यांनी पोस्ट शेअर करत केला आहे. ...

अभिनेत्री अश्विनी महांगडेनं नागपूरमधील दीक्षाभूमीला दिली भेट, शेअर केली पोस्ट - Marathi News | Actress Ashwini Mahangade visited Deekshabhoomi in Nagpur, shared a post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अश्विनी महांगडेनं नागपूरमधील दीक्षाभूमीला दिली भेट, शेअर केली पोस्ट

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडेने नागपूरमधील दीक्षाभूमीला भेट दिली आहे. तिने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ...

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- "पहिली गाडी..." - Marathi News | aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar husband buys new car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- "पहिली गाडी..."

कौमुदीच्या नवऱ्याने नवी कोरी कार खरेदी केली आहे. याबाबत कौमुदीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

'आई कुठे काय करते'नंतर मिलिंद गवळींची नवीन मालिका, साकारणार रुबाबदार राजकारण्याची भूमिका - Marathi News | milind gawali new serial lagnanantar hoilach prem after aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'नंतर मिलिंद गवळींची नवीन मालिका, साकारणार रुबाबदार राजकारण्याची भूमिका

"आई कुठे.." फेम मिलिंद गवळींची नवीन भूमिका, स्टार प्रवाहवरील 'या' मालिकेत झळकणार (milind gawali, aai kuthe kay karte) ...

साडी नेसून 'उई अम्मा' गाण्यावर थिरकली 'आई कुठे...'मधील ईशा, अपूर्वाचा डान्स एकदा पाहाच - Marathi News | aai kuthe kay karte fame actress apurva gore dance on uyi amma song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साडी नेसून 'उई अम्मा' गाण्यावर थिरकली 'आई कुठे...'मधील ईशा, अपूर्वाचा डान्स एकदा पाहाच

पूर्वाने 'उई अम्मा' या गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिकेनंतर अश्विनी महांगडे दिसणार नव्या भूमिकेत - Marathi News | Ashwini Mahangade will be seen in a new role after the series 'Aai Kuthe Kay Karte'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेनंतर अश्विनी महांगडे दिसणार नव्या भूमिकेत

Ashwini Mahangade : 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली. दरम्यान आता अश्विनी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...