स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहेत. आता मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) हिने एक पोस्ट लिहिली आहे.. ...
Aai kuthe kay karte : अरुंधतीच्या आजवरच्या प्रवासात आप्पा तिच्यासोबत सावली प्रमाणे उभे राहिले आहेत. आता अरुंधतीसमोर आप्पांना या आजारपणातून बाहेर काढण्याचं आव्हान आहे. ...
Ashvini Mahangade : अश्विनी महांगडे हिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर भावूक झालेल्या अश्विनीनीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ...
Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar : अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सध्या ब्रेक घेतला आहे. त्यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. खुद्द तिनेच याबाबतचा खुलासा केला आहे. ...