स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Mira Jagannath : ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता टीव्हीवर कमबॅक करतेय. होय, बिग बॉस मराठीचं घर हादरवून टाकणारी मीरा आता पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
Aai kuthe kay karte: कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असलेली संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले कायम इन्स्टाग्रावर विविध रिल्स शेअर करत असते. ...
Abhishek deshmukh: मालिकेमध्ये यश ही भूमिका साकारणारा अभिषेक सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून तो कायम त्याच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतो. ...
Aai kuthe kay karte: रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील सगळी मंडळी अरुंधतीच्या घरी जातात आणि मोठ्या थाटात हा दिवस साजरा करतात. मात्र, संपूर्ण देशमुख कुटुंब अरुंधतीकडे गेल्यामुळे अनिरुद्ध एकटा पडतो. ...
Rupali ganguly: गौरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या मंगळागौरीचे खेळ खेळत आहेत. हा खेळ पाहून अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट केली. मात्र, अनुपमा फेम रुपाली गांगुलीची कमेंट चर्चेत आली. ...
Marathi Television : ज्याप्रमाणे मालिकांमधील टीआरपीची रेस चालू असते त्याच प्रमाणे मराठी मालिकांमधील अभिनेत्रींमध्ये देखील ही स्पर्धा सुरू असते. कोणत्या अभिनेत्रीने महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...