लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
Aai Kuthe Kay Karte: अखेर पुन्हा एकदा अरुंधती आली भेटीला, सर्जरीनंतर परतली सेटवर - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: Arundhati finally comes to visit again, returns to sets after surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte: अखेर पुन्हा एकदा अरुंधती आली भेटीला, सर्जरीनंतर परतली सेटवर

Aai Kuthe Kay Karte : अरुंधती गेला बराच काळ मालिकेत दिसत नव्हती. पण आता ती लवकरच मालिकेत परतणार आहे. ...

'लोक काय बोलतील या...', 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | 'People will talk to you...', Aai Kuthe Kay Karte Fame Ashvini Mahangde's post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोक काय बोलतील या...', 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

Ashvini Mahangade : 'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाच्या भूमिकेतून अश्विनी महांगडे घराघरात पोहचली आहे. ...

Radhika Deshpande: कशाला पाहिजे आहे टिकली फिकली..., मराठमोठी अभिनेत्री राधिका देशपांडेची पोस्ट व्हायरल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Actress Radhika Deshpande Comment On Bindi Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कशाला पाहिजे आहे टिकली फिकली..., मराठमोठी अभिनेत्री राधिका देशपांडेची पोस्ट व्हायरल

Radhika Deshpande Post : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत देविका हे पात्र साकारणाऱ्या राधिकाची पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. ...

Ashvini Mahangade : ‘आई कुठे काय करते’मधील ‘अनघा’वर कोसळला दु:खाचा डोंगर, शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame Ashvini Mahangade emotional post after her brother death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’मधील ‘अनघा’वर कोसळला दु:खाचा डोंगर, शेअर केली भावुक पोस्ट

Ashvini Mahangade : अश्विनी महांगडे हिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर भावूक झालेल्या अश्विनीनीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ...

'आई कुठे काय करते' फेम अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरनं मालिकेतून घेतला ब्रेक, समोर आलं मोठं कारण - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar took a break from the serial, a big reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरनं मालिकेतून घेतला ब्रेक, समोर आलं मोठं कारण

Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar : अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सध्या ब्रेक घेतला आहे. त्यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. खुद्द तिनेच याबाबतचा खुलासा केला आहे. ...

Rupali  Bhosle :  ‘आई कुठे काय करते’च्या ‘संजना’चा बदललेला लुक नेमका कशासाठी? अखेर झाला खुलासा - Marathi News | aai kuthe kay karte fame rupali bhosale new look know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’च्या ‘संजना’चा बदललेला लुक नेमका कशासाठी? अखेर झाला खुलासा

Aai Kuthe Kay Karte : संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिने तिच्या वेगळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. संजनाच्या या लुकमागचं कारण मात्र गुलदस्त्यात होतं.... ...

'आई कुठे काय करते'मध्ये नवीन ट्विस्ट, अनघाच्या समोर येणार अभिचं धक्कादायक सत्य - Marathi News | New twist in 'Aai Kuthe Kay Karte', Abhi's shocking truth will be revealed to Anagha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये नवीन ट्विस्ट, अनघाच्या समोर येणार अभिचं धक्कादायक सत्य

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

"मला हे सगळं सहन करावं लागतं..." ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | Aai kuthe kay karte Fame Milind Gawali's post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला हे सगळं सहन करावं लागतं..." ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची ती पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजना तिची प्रेग्नेंसी टेस्ट करणार आहे. त्यावरुन अनिरुद्धला आणि मालिकेला ट्रोल करण्यात येतंय. यावर आता अभिनेत्याने पोस्ट लिहिली आहे. ...