स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte : होय, या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले हिनं एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. ...
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेने यशस्वीरित्या तीन वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. यानिमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ...
'आई कुठे काय करते' मालिकेचा पहिला एपिसोड २३ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आज ३ वर्ष झाले तरी मालिका यशस्वीपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...