स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Madhurani Prabhulkar : काही दिवसांपूर्वी मालिकेत अरुंधतीच्या चेहऱ्यावर काही बदल दिसून आला होता. तिच्या चेहऱ्यावर तो खड्डा अचानक कसा आला याबद्दल चाहत्यांच्या मनात असंख्य प्रश्न होते. अखेर मधुराणी प्रभुलकरने याबद्दल खुलासा केला आहे. ...
'आई कुठे काय करते' फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री 'आश्विनी महांगडे' (Ashwini Mahangade) आपल्या उत्तम अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. ...
Aai Kuthe Kay Karte, Madhurani Prabhulkar : मधुराणीने लेकीसोबतचे ट्रिपचे फोटो शेअर केलेत आणि एका युजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात मधुराणी गप्प बसली नाही. तिने या ट्रोलरला असं काही सुनावलं की त्याची बोलती बंद झाली... ...