स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Abhishek Deshmukh : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी कृतिका देव आणि बहिण अमृता देशमुखदेखील अभिनेत्री आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र आता त्याच्या वडिलांनी देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. ...
Aai kuthe kay karte: आतापर्यंत या मालिकेतून काही कलाकारांनी निरोप घेतला. तर, काही नव्या कलाकारांनी एन्ट्री केली. आता एका मुख्य अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्याची चर्चा आहे. ...