लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवे वळण - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' series on an exciting turn, Arundhati's life will take a new turn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवे वळण

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

नवरी सजली! 'आई कुठे काय करते' मालिकेत लग्नाची गडबड, अरुंधतीचा Video व्हायरल - Marathi News | Aai kuthe kay karte serial arundhati and ashutosh getting married video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरी सजली! 'आई कुठे काय करते' मालिकेत लग्नाची गडबड, अरुंधतीचा Video व्हायरल

अनेक अडथळे पार करत दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या तुटलेल्या मंगळसूत्रावर आशुतोषनं दिली अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: Ashutosh's reaction to Arundhati's broken mangalsutra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या तुटलेल्या मंगळसूत्रावर आशुतोषनं दिली अशी रिअ‍ॅक्शन

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

आई कुठे काय करते: ईशाच्या लूकमध्ये झाला बदल? अरुंधतीप्रमाणे केलेला नवा लूक चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte Ishas look changed The look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: ईशाच्या लूकमध्ये झाला बदल? अरुंधतीप्रमाणे केलेला नवा लूक चर्चेत

Aai kuthe kay karte: या व्हिडीओमध्ये ईशाने अरुंधतीप्रमाणे साधी कॉटनची साडी नेसली आहे. तर केसांची छान वेणी घातली आहे. ...

'अभिनयाकडे लक्ष दे..'; 'या' कारणामुळे अशोक सराफ यांनी मिलिंद गवळींना दिला होता सल्ला - Marathi News | marathi tv show aai kuthe kay karte fame actor Milind Gawali share actor ashok saraf memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अभिनयाकडे लक्ष दे..'; 'या' कारणामुळे अशोक सराफ यांनी मिलिंद गवळींना दिला होता सल्ला

Milind Gawali: अभिनेता अशोक सराफ (ashok saraf) यांनी आपल्या चुकीच्या सवयी मोडण्यासाठी कशी मदत केली हे मिलिंद गवळी यांनी सांगितलं आहे. ...

Aai Kuthe Kay Karte Promo: 'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अनिरूद्धचं वागणं बघून संतापली अरूंधती - Marathi News | aai kuthe kay karte update watch new promo of arundhati aniruddha fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अनिरूद्धचं वागणं बघून संतापली अरूंधती

Aai Kuthe Kay Karte: लवकरच अरूंधती व आशुतोषचं लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अर्थात या लग्नात विघ्नही कमी नाहीत. होय, अनिरूद्ध या लग्नात एक ना अनेक विघ्न आणण्याचा प्रयत्न करतोय... ...

'आई कुठे काय करते'मध्ये मोठा ट्विस्ट, कांचन आजीच्या 'त्या' अटीमुळे गौरी आणि यशमध्ये येणार कायमचा दुरावा? - Marathi News | Big twist in 'Aai Kuthe Kay Karte', Kanchan Aji's 'that' condition will cause a permanent rift between Gauri and Yash? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये मोठा ट्विस्ट, कांचन आजीच्या 'त्या' अटीमुळे गौरी आणि यशमध्ये येणार कायमचा दुरावा?

Aai Kuthe Kay Karte : नुकतेच अरुंधतीच्या लग्नासाठी गौरीने मालिकेत कमबॅक केले आहे. पण गौरीमुळे आता मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. ...

'आई कुठे काय करते'मध्ये मोठा ट्विस्ट, अरुंधती-आशुतोषच्या लग्नादरम्यान या अभिनेत्रीचं कमबॅक - Marathi News | A big twist in 'Aai Kuthe Kay Karte', the comeback of the actress during Arundhati-Ashutosh's marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये मोठा ट्विस्ट, अरुंधती-आशुतोषच्या लग्नादरम्यान या अभिनेत्रीचं कमबॅक

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. ...