लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
अभिषेक करणार आईचाच अपमान, मुलीला अरुंधतीकडे देण्यास थेट नकार - Marathi News | aai kuthe kay karte abhishek insults arundhati in front of everyone says stay away from janaki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक करणार आईचाच अपमान, मुलीला अरुंधतीकडे देण्यास थेट नकार

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' सध्या रंजक वळणावर आहे. ...

कांचनच्या रिअल लाइफ अनिरुद्धविषयी माहितीये का? हिंदी कलाविश्वात आजमावतोय नशीब - Marathi News | aai kuthe kay karte fame kanchan deshmukh aka archana patkars son aditya patkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कांचनच्या रिअल लाइफ अनिरुद्धविषयी माहितीये का? हिंदी कलाविश्वात आजमावतोय नशीब

Archana patkar: त्यांनी त्यांच्या लेकासाठी एक पोस्ट लिहिली आहे. आपल्या लेकाने त्यांची बकेट लिस्टमधील एक गोष्ट कशी पूर्ण केली हे त्यांनी सांगितलं आहे. ...

Gauri Kulkarni Accident: आई कुठे काय करते फेम गौरीच्या स्कुटरला अपघात; पायाला गंभीर दुखापत  - Marathi News | Gauri Kulkarni Accident: Aai Kuthe Kay Karte actress Gauri Kulkarni leg injured after scooter Accident few days back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते फेम गौरीच्या स्कुटरला अपघात; पायाला गंभीर दुखापत 

बाईकस्वार चुकीच्या दिशेने येत होता, त्याची गौरीच्या स्कूटरला धडक बसली होती. ...

Video : 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्धची चाहत्यांमध्ये हवा, सेल्फीसाठी लागल्या रांगा - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawli surprised after seeing fans support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्धची चाहत्यांमध्ये हवा, सेल्फीसाठी लागल्या रांगा

अनिरुद्ध नुकताच एकविरा आईच्या दर्शनाला गेला होता तिथे चाहत्यांनी त्याच्याभोवती गराडाच घातला. ...

'आई कुठे काय करते'फेम मधुराणीच्या आयुष्यातील आजचा दिवस आहे खूप खास, म्हणाली- तुझ्यामुळे... - Marathi News | aai kuthe kay karte fame madhurani share special post for her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'फेम मधुराणीच्या आयुष्यातील आजचा दिवस आहे खूप खास, म्हणाली- तुझ्यामुळे...

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे. ...

'आई कुठे...' अभिनेत्रीची अरुंधतीच्या लग्नावर प्रतिक्रिया; म्हणाली, 'एक व्यक्ती म्हणून...' - Marathi News | aai kuthe kay karte serial actress punam chandorkar shared post regarding arundhati second marriage plot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' अभिनेत्रीची अरुंधतीच्या लग्नावर प्रतिक्रिया; म्हणाली, 'एक व्यक्ती म्हणून...'

मालिकेत अरुंधतीचं दुसरं लग्न दाखवणार म्हणल्यावर प्रचंड टीकाटिप्पणी झाली. ...

Milind Gawali : रडकेच सिनेमे का करायचे? का आपण प्रेक्षकांना रडवायचं? मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame marathi actor milind gawali post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रडकेच सिनेमे का करायचे? का आपण प्रेक्षकांना रडवायचं? मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

Milind Gawali : "का आपण रडके पिक्चर्स करायचे, का ओडियन्सला आपण रडवायचं...?", असा प्रश्न एकेकाळी मिलिंद गवळी यांना पडायचा... ...

पाठवणीवेळी अरुंधतीने तिखट शब्दात केला अनिरुद्धचा पाणउतारा, म्हणाली, 'अरेरे भरल्या घरात...' - Marathi News | aai kuthe kay karte serial arundhati shows aniruddha his place tonts him with harsh words | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठवणीवेळी अरुंधतीने तिखट शब्दात केला अनिरुद्धचा पाणउतारा

अनिरुद्ध पाठवणीवेळीही अरुंधतीला त्रास देतो तेव्हा अरुंधती तिखट शब्दात त्याचा पाणउतारा करते. ...