लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
"हल्लीची पिढी जागरण करते, रात्री दीड वाजेपर्यंत...", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धने टोचले कान - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali post on daily routine goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हल्लीची पिढी जागरण करते, रात्री दीड वाजेपर्यंत...", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धने टोचले कान

नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सकाळी लवकर उठण्याचे फायदे आणि जागरण करण्याचं नुकसान याबाबत भाष्य केलं आहे. ...

"स्वराज्य टिकवणे आणि वाढवणे याकडे लक्ष दे...", अश्विनी महांगडेची भावाच्या वाढदिवशी खास पोस्ट - Marathi News | "Pay attention to preserve and increase Swaraj...", Ashwini Mahangde's special post on his brother's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्वराज्य टिकवणे आणि वाढवणे याकडे लक्ष दे...", अश्विनी महांगडेची भावाच्या वाढदिवशी खास पोस्ट

Ashwini Mahangade : अश्विनी महांगडे हिने नुकतेच सोशल मीडियावर भावाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"ऑडिशनला तुला निवडलं आणि मला रिजेक्ट.."; पत्नीच्या वाढदिवशी मिलिंद गवळींनी सांगितला खास किस्सा - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali special post for his deepa on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशनला तुला निवडलं आणि मला रिजेक्ट.."; पत्नीच्या वाढदिवशी मिलिंद गवळींनी सांगितला खास किस्सा

मिलिंद गवळींनी बायकोच्या वाढदिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन भन्नाट किस्सा सांगितला आहे. (milind gawali, aai kuthe kay karte) ...

"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव - Marathi News | ashvini mahangade cast vote for loksabha election in vai pasarni and share experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

आई कुठे काय करते फेम अश्विनीने वाईत मतदान केल्यानंतर तिला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (ashvini mahangade) ...

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने केलं मतदान, म्हणते- "आशा आहे की हे मत तरी..." - Marathi News | loksabha election 2024 aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar did voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने केलं मतदान, म्हणते- "आशा आहे की हे मत तरी..."

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीही मतदानाची जबाबदारी पार पाडली आहे. मतदान केल्यानंतर निळी शाई लावलेल्या बोटाचा फोटो अभिनेत्रीने शेअर केला आहे. ...

"गोरं होण्यासाठी फेर & लवली लावायचे अन्..."; मिलिंद गवळींची नवी पोस्ट कोणाबद्दल? - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali post for fairness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोरं होण्यासाठी फेर & लवली लावायचे अन्..."; मिलिंद गवळींची नवी पोस्ट कोणाबद्दल?

आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. ज्यात त्यांनी माणसांच्या दिसण्यावर त्यांना ज्या टीकाटिप्पणीला सामोरं जावं लागतं त्यावर भाष्य केलंय (milind gawali, aai kuthe kay karte) ...

दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! महाराष्ट्रदिनी गौरी कुलकर्णीने दिल्या चाहत्यांना शुभेच्छा - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame gauri kulkarni share latest photo on the occasion of maharashtra din 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! महाराष्ट्रदिनी गौरी कुलकर्णीने दिल्या चाहत्यांना शुभेच्छा

गौरी कुलकर्णी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे. ...

'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ - Marathi News | marathi actress Rupali bhosale Marathmola look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ

Rupali bhosale: खास मालिकेत यशच्या लग्नासाठी रुपालीने हा लूक केला आहे. ...