शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : गोरं असणं म्हणजे सुंदर अशी धारणा..; वर्णभेदावर मिलिंद गवळींनी लिहिलेली नवीन पोस्ट एकदा वाचाच

फिल्मी : 'मोठे Star आहोत असं काहींना वाटतं, पण...' ; मिलिंद गवळींनी टोचले मराठी कलाकारांचे कान

फिल्मी : 'पुरुषांना लाजवतील अशा...'; मिलिंद गवळींनी केलं स्त्री वर्गाचं कौतुक, पोस्ट होतीये व्हायरल

फिल्मी : माझ्या मनात अजुनही एक भीती ती म्हणजे..; 'आई कुठे..' फेम अनिरुद्धची नवीन पोस्ट चर्चेत

फिल्मी : नार नवेली... रुपालीचं आरस्पानी सौंदर्य, घायाळ अदांवर नेटकरी फिदा

फिल्मी : जरीची साडी नेसून...! 'आई कुठे...'मधील ईशाचे सुंदर फोटो पाहा

फिल्मी : तिचं असं निरागस हसू आहे म्हणूनच..., अभिनेत्री अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने फॉलो केला Trend; गुलाबी साडी गाण्यावर डान्स अन् विषय END

फिल्मी : 'आई कुठे...'चा Video व्हायरल, गालाला रंग लावल्याने अरुंधती भडकली; अनिरुद्धच्या मारली कानाखाली;

फिल्मी : बदललेल्या वेळेचा TRP वर परिणाम! या मालिकेने मारली बाजी तर या मालिकेची प्रेक्षकसंख्या घटली