स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
आई कुठे काय करते मधील अभिनेते मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत त्यांच्या आयुष्यातील विशेष आठवण सांगितली आहे (milind gawali, aai kuthe kay karte) ...
Ashwini Mahangade : अश्विनी महांगडे हिने तिच्या वडिलांच्या पुण्यस्मरणा दिनानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात तिने असा बापमाणूस मिळण्यासाठी भाग्य लागते असे म्हटले आहे. तसेच तिने त्यांनी त्यांच्यासाठी पाहिलेली स्वप्नंदेखील पूर्ण करणार म्हट ...