शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : अरुंधती-मिहीर की संजना-अनिरुद्ध; कोण होणार 'महाराष्ट्राची सुगरण जोडी'?

फिल्मी : 'आई कुठे..' च्या सेटवर चालू शूटींगमध्ये आलं माकड, मिलिंद गवळींनी दाखवला व्हिडीओ

फिल्मी : आमच्या रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात..., अंबानींच्या वेडिंग सोहळ्यावरुन मराठी अभिनेत्रीची पोस्ट

फिल्मी : अनुपमाबरोबर संजनाचा 'अंगारो सा' गाण्यावर जबरा डान्स, अनिरुद्धनेही दिली साथ, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : घराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर रुपाली भोसलेनं व्यक्त केल्या भावना, म्हणाली - सतराशे साठ घरं बदलली. त्या प्रवासात...

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम रुपाली आणि गौरी थिरकल्या 'अंगारो सा' गाण्यावर, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : Video - पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आज...; रुपाली भोसलेने नवं घर घेताच गौरी कुलकर्णी भावुक

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं घराचं स्वप्न पूर्ण, इंटिरियर आणि नेमप्लेटने वेधलं लक्ष

फिल्मी : 'डंका' चित्रपटात झळकणार 'आई कुठे काय करते' फेम अक्षया गुरव, साकारणार ही भूमिका

फिल्मी : १५ वर्षे झाली तिला जाऊन, पण..., आईच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट