स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
'अनुपमा' आणि 'आई कुठे काय करते' मालिकेतील काही कलाकारांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत हे कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. ...
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने ठाण्यात स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. तिचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ...
Gauri Kulkarni And Rupali Bhosale : रुपालीची अत्यंत जवळची मैत्रीण अभिनेत्री गौरी कुलकर्णीने तिचा आनंद व्यक्त केला आहे. रुपालीने केलेली मेहनत आणि तिचं नवीन घर याबाबत लोकमत फिल्मीशी संवाद साधताना गौरी भावुक झाली. ...
Akshaya Gurav : अभिनेत्री अक्षया गुरव लवकरच 'डंका' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिने पम्मीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १९ जुलैला रिलीज होणार आहे. ...