खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
Aai Kuthe Kay Karte Serial FOLLOW Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
अभिनेते मिलिंद गवळी यांनी 'आई कुठे काय करते' मालिकेत काम करताना त्या दरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला आहे. ...
'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
Aai Kuthe Kay Karte : पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अरुंधतीचं पात्र साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर यांनी यानिमित्ताने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन ...
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'नंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखी एक मालिका रसिकांचा निरोप घेत आहे. ...
रुपाली साकारत असलेली खलनायिकाही प्रेक्षकांना भावली. संजनाने रुपालीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आता मालिका संपल्यानंतर रुपाली भावुक झाली आहे. ...
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ...
'आई कुठे काय करते' मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यानिमित्ताने रुपाली भोसलेने केलेली पोस्ट चर्चेत आहे (aai kuthe kay karte) ...
५ वर्ष कशी निघून गेली हे कळलंच नाही! 'आई कुठे काय करते'बद्दल बोलताना अरुंधती भावुक ...