लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
विस्कटलेले केस अन् थकलेला चेहरा; 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला ओळखलं? नवीन लूक चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame actress ashvini mahangade new look photo viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विस्कटलेले केस अन् थकलेला चेहरा; 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला ओळखलं? नवीन लूक चर्चेत

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ...

'संजना आणि तिचे कपडे ह्यांची खूप...'; 'आई कुठे...' मालिका संपताना रुपाली भोसले काय म्हणाली? - Marathi News | Rupali Bhosle's post at the end of the aai kuthe kay karte serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संजना आणि तिचे कपडे ह्यांची खूप...'; 'आई कुठे...' मालिका संपताना रुपाली भोसले काय म्हणाली?

'आई कुठे काय करते' मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यानिमित्ताने रुपाली भोसलेने केलेली पोस्ट चर्चेत आहे (aai kuthe kay karte) ...

मालिका सुरू होताना हे वाटलं नव्हतं की...; मधुराणी भावुक, म्हणाली- "अरुंधतीची भूमिका..." - Marathi News | madhurani prabhulkar gets emotional after aai kuthe kay karte serial goes off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिका सुरू होताना हे वाटलं नव्हतं की...; मधुराणी भावुक, म्हणाली- "अरुंधतीची भूमिका..."

५ वर्ष कशी निघून गेली हे कळलंच नाही! 'आई कुठे काय करते'बद्दल बोलताना अरुंधती भावुक ...

आधी घर अन् आता गाडी! दिवाळीच्या मुहुर्तावर रुपाली भोसलेने घरी आणली नवी कोरी कार - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale buys new car on diwali 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी घर अन् आता गाडी! दिवाळीच्या मुहुर्तावर रुपाली भोसलेने घरी आणली नवी कोरी कार

रुपालीने तिच्या चाहत्यांबरोबर एक गुडन्यूज शेअर केली आहे. रुपालीने दिवाळीच्या मुहुर्तावर नवीन कार खरेदी केली आहे.  ...

५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..." - Marathi News | aai kuthe kay karte star pravah serial goes off air milind gawali shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."

प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका आता ५ वर्षांनी निरोप घेत आहे.  या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप? - Marathi News | aai ani baba retire hot ahet marathi serial date and time aai kuthe kay karte end | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' माालिकेची वेळ ठरली. या मालिकेमुळे स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका निरोप घेणार असल्याची शक्यता आहे ...

"आम्ही गुजराती पिक्चर करतो आहोत का?" 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची नवी पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawali talk about sant sankhu marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही गुजराती पिक्चर करतो आहोत का?" 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची नवी पोस्ट चर्चेत

आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळींनी त्यांच्या एका सिनेमाविषयी खास पोस्ट करुन आठवण सांगितली आहे (milind gawali) ...

'आई कुठे काय करते'मधील संजनाचा नखरेल अंदाज, फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale navratri special photoshoot in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील संजनाचा नखरेल अंदाज, फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ

'आई कुठे काय करते' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतूनच अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहोचली. ...