लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
आधी नवऱ्याने दिला दगा, आता मुलाचा धक्का; काय असेल अरुंधतीचं पुढचं पाऊल? - Marathi News | First the betrayal of the husband, now the betrayal of the child; What will be Arundhati's next step? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी नवऱ्याने दिला दगा, आता मुलाचा धक्का; काय असेल अरुंधतीचं पुढचं पाऊल?

‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता खूपच वेगळ्या वळणावर आली आहे. ...

'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Milind Gawali expresses displeasure in '..bad speech is not tolerated' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी

अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूप सुंदर, हटके आहे त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Aniruddha Aka Milind Gawali's wife Deepa is so Beautiful, His Lovestory is Filmy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूप सुंदर, हटके आहे त्यांची लव्हस्टोरी

अनिरूद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीची पत्नी लाइमलाइटपासून दूर राहते. ...