लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते'मध्ये आजी अंकिताला चांगलाच धडा शिकवणार का?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Aaji will teach leason to ankita in serial aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये आजी अंकिताला चांगलाच धडा शिकवणार का?, जाणून घ्या याबद्दल

आजी सगळ्यांन सागंते की उद्या आपल्याकडे अंकिता आणि अभीच्या लग्नानिमित्त पूजा आहे. ...

'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधती अंकिताचा घर मोडण्याचा डाव यशस्वी होऊ देईल का ? - Marathi News | Aai kuthe kay karte marathi serial come in interesting note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधती अंकिताचा घर मोडण्याचा डाव यशस्वी होऊ देईल का ?

'‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट येतायेत. ...

घर तोडण्याचा अंकिताचा डाव उघड | Aai Kuthe Kay Karte | 22 May | Lokmat Filmy - Marathi News | Ankita's plot to break house revealed | Aai Kuthe Kay Karte | 22 May | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :घर तोडण्याचा अंकिताचा डाव उघड | Aai Kuthe Kay Karte | 22 May | Lokmat Filmy

...

'आई कुठे काय करते'मधील अंकिता उर्फ राधा सागर झळकलीय हिंदी सिनेमात, जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Ankita alias Radha Sagar worked in Hindi movie, know a lot about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अंकिता उर्फ राधा सागर झळकलीय हिंदी सिनेमात, जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ...

'आई कुठे काय करते'मध्ये अंकिताचा खरा चेहरा येणार का घरातल्या सगळ्यांसमोर? - Marathi News | New twist will come in aai kuthe kay karte serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये अंकिताचा खरा चेहरा येणार का घरातल्या सगळ्यांसमोर?

आई कुठे काय करते’ ही मालिका आता खूपच वेगळ्या वळणावर आली आहे. ...

'कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला', अश्विनी महांगडेची वडिलांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट - Marathi News | 'Corona attacked, lost my support', Ashwini Mahangade's emotional post after her father's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला', अश्विनी महांगडेची वडिलांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट

अश्विनी महांगडेचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे. ...

दुःखद...'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनाने निधन - Marathi News | Sad ... Aai Kuthe Kay Karte fame aka Ashwini Mahangade's father dies in corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुःखद...'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनाने निधन

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे भोर येथील खासगी रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. ...

संजनाने सेटवर बनवला खास शिरा | Aai Kuthe Kay Karte | Sanjana - Rupali Bhosale | Lokmat Filmy - Marathi News | Sanjana made a special vein on the set Aai Kuthe Kay Karte | Sanjana - Rupali Bhosale | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :संजनाने सेटवर बनवला खास शिरा | Aai Kuthe Kay Karte | Sanjana - Rupali Bhosale | Lokmat Filmy

...