लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , मराठी बातम्या

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
"हल्ली एक दोन मुलांचं करता करता आया थकून जातात...", मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Marathi News | actor milind gawali shared emotional post for her mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हल्ली एक दोन मुलांचं करता करता आया थकून जातात...", मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळींनी त्यांच्या आईबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. आईबद्दल लिहिताना मिलिंद गवळी भावुक झाले आहेत. ...

'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय, म्हणाले- "यापुढे मी.." - Marathi News | milind gawali take important decision after aai kuthe kay karte goes off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय, म्हणाले- "यापुढे मी.."

'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी छोटासा तरीही महत्वाचा निर्णय घेतलाय (milind gawali) ...

तोंडाला स्कार्फ अन् भर उन्हात शेतात काम, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade and kaumudi walokar doing work in farm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तोंडाला स्कार्फ अन् भर उन्हात शेतात काम, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला ओळखलं का?

सध्या अशाच दोन अभिनेत्रींचा फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर स्कार्फ आहे. त्यामुळे त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..." - Marathi News | if Madhurani Prabhulkar didnt get aai kuthe kay karte serial offer then what does she do | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..."

'आई कुठे काय करते' मालिका जर मिळाली नसती तर मधुराणीने काय काम केलं असतं, यावर तिने मौन सोडलंय ...

औरंगाबादचं नाव बदललं मग एअरपोर्टचं का नाही? मिलिंद गवळींचा सवाल, म्हणाले- "एअरपोर्टला उतरल्यानंतर..." - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawli shared aurangabad airport video said it should name as chhatrapati sambhaji maharaj airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :औरंगाबादचं नाव बदललं मग एअरपोर्टचं का नाही? मिलिंद गवळींचा सवाल, म्हणाले- "एअरपोर्टला उतरल्यानंतर..."

एका इव्हेंटनिमित्त मिलिंद गवळी छत्रपती संभाजीनगरला गेले होते. मात्र एअरपोर्टचं नाव अद्याप बदललं नसल्याचं मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे. एअरपोर्टचं नाव का बदललं नाही? असा सवाल त्यांनी पोस्ट शेअर करत केला आहे. ...

अभिनेत्री अश्विनी महांगडेनं नागपूरमधील दीक्षाभूमीला दिली भेट, शेअर केली पोस्ट - Marathi News | Actress Ashwini Mahangade visited Deekshabhoomi in Nagpur, shared a post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अश्विनी महांगडेनं नागपूरमधील दीक्षाभूमीला दिली भेट, शेअर केली पोस्ट

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडेने नागपूरमधील दीक्षाभूमीला भेट दिली आहे. तिने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ...

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- "पहिली गाडी..." - Marathi News | aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar husband buys new car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- "पहिली गाडी..."

कौमुदीच्या नवऱ्याने नवी कोरी कार खरेदी केली आहे. याबाबत कौमुदीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

'आई कुठे काय करते'नंतर मिलिंद गवळींची नवीन मालिका, साकारणार रुबाबदार राजकारण्याची भूमिका - Marathi News | milind gawali new serial lagnanantar hoilach prem after aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'नंतर मिलिंद गवळींची नवीन मालिका, साकारणार रुबाबदार राजकारण्याची भूमिका

"आई कुठे.." फेम मिलिंद गवळींची नवीन भूमिका, स्टार प्रवाहवरील 'या' मालिकेत झळकणार (milind gawali, aai kuthe kay karte) ...