शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : अशक्यही शक्य करतील स्वामी! 'आई कुठे...' फेम मधुराणीने गाठलं अक्कलकोट, स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक

फिल्मी : Video: चाहत्यांनी मारलेली मिठी अन् डोळ्यांमध्ये पाणी; मधुराणीच्या लक्षात राहणाऱ्या वाढदिवसाची कहाणी

फिल्मी : हल्ली एक दोन मुलांचं करता करता आया थकून जातात..., मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय, म्हणाले- यापुढे मी..

फिल्मी : तोंडाला स्कार्फ अन् भर उन्हात शेतात काम, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला ओळखलं का?

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- मी मुंबईत...

फिल्मी : औरंगाबादचं नाव बदललं मग एअरपोर्टचं का नाही? मिलिंद गवळींचा सवाल, म्हणाले- एअरपोर्टला उतरल्यानंतर...

फिल्मी : अभिनेत्री अश्विनी महांगडेनं नागपूरमधील दीक्षाभूमीला दिली भेट, शेअर केली पोस्ट

फिल्मी : 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- पहिली गाडी...

फिल्मी : 'आई कुठे काय करते'नंतर मिलिंद गवळींची नवीन मालिका, साकारणार रुबाबदार राजकारण्याची भूमिका