शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम विशाखाच्या लेकीला पाहिलंय का? स्वप्नील जोशीसोबत केलंय काम

फिल्मी : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसाठी अश्विनी महांगडेला मिळालेला नकार, मग घडलं असं काही...

फिल्मी : माहित नाही पण डोळे पाणावले.., रुपाली भोसलेने सांगितला विमानप्रवासातील अनुभव

फिल्मी : तुम्ही नाही आहात हे पचवणं अजूनही..., 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत झाली भावुक

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणीने लेकीसोबत शेअर केला फोटो, म्हणाली, 'माझं मन...'

फिल्मी : मिलिंद गवळींना करायची नव्हती अनिरुद्धची भूमिका; फक्त एका कारणामुळे दिला होकार

फिल्मी : 'एखादा पोलिसवाला कितीही corrupt असला तरी..'; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची 'आई कुठे काय करते'मध्ये एन्ट्री? सेटवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : 'जे मोजके सिनेमे केले त्यातला विनाकारण राजकारण..'; 'या' कारणामुळे रुपाली करत नाही सिनेमात काम

फिल्मी : मयतीसाठी लागणारं लाकूड..., अश्विनी महांगडेने फोटोशूटमधून सांगितली वडिलांची गोष्ट, म्हणाली, त्यांनी शेवटपर्यंत...