लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , मराठी बातम्या

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं घराचं स्वप्न पूर्ण, इंटिरियर आणि नेमप्लेटने वेधलं लक्ष - Marathi News | marathi actress Rupali Bhosale buys new home in Thane with beautiful interior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं घराचं स्वप्न पूर्ण, इंटिरियर आणि नेमप्लेटने वेधलं लक्ष

घराच्या नेमप्लेटवर स्वत:चंच नाव नाही? ...

'डंका' चित्रपटात झळकणार 'आई कुठे काय करते' फेम अक्षया गुरव, साकारणार ही भूमिका - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Akshaya Gurav will be seen in 'Danka' Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंका' चित्रपटात झळकणार 'आई कुठे काय करते' फेम अक्षया गुरव, साकारणार ही भूमिका

Akshaya Gurav : अभिनेत्री अक्षया गुरव लवकरच 'डंका' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिने पम्मीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १९ जुलैला रिलीज होणार आहे. ...

"१५ वर्षे झाली तिला जाऊन, पण...", आईच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट - Marathi News | "It's been 15 years since she left, but...", Milind Gawli's special post on the occasion of mother's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१५ वर्षे झाली तिला जाऊन, पण...", आईच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट

Milind Gawali : अभिनेता मिलिंद गवळींनी आईच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करतो काम - Marathi News | know about Milind Gawli's son in law work in serum institute pune aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करतो काम

मिलिंद गवळींनी त्यांच्या लाडक्या जावयासाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (milind gawali) ...

'शिवराज्याभिषेकासाठी रायगडी जा पण..'; मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा संदेश - Marathi News | actress ashvini mahangade post for shivrajyabhishek 350th sohala shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवराज्याभिषेकासाठी रायगडी जा पण..'; मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा संदेश

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (ashvini mahangade, shivrajyabbhishek)श ...

'आई कुठे काय करते'मध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री; 'या' भूमिकेत झळकणार 'काहे दिया परदेस' फेम अभिनेता - Marathi News | Rishi Saxena's entry in 'aai kuthe Kya Karte actor will be seen in this role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Rishi Saxena: या मालिकेच्या निमित्ताने ऋषी ६ वर्षानंतर पुन्हा मालिकेत काम करणार आहे. ...

बिनधास्त बाईक चालवते, व्यायाम करते अन् बरंच काही..; मिलिंद गवळींच्या लेकीचा थक्क करणारा व्हिडीओ बघाच - Marathi News | actor milind gawali daughter video mithila aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिनधास्त बाईक चालवते, व्यायाम करते अन् बरंच काही..; मिलिंद गवळींच्या लेकीचा थक्क करणारा व्हिडीओ बघाच

मिलिंद गवळींच्या लेकीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद गवळींनी शेअर केलेला खास व्हिडीओ चर्चेत आहे (milind gawali, aai kuthe kay karte) ...

पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | First photoshoot Do you recognize the marathi actress in the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi actress: या अभिनेत्रीने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. ...