शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : समृद्धी घर रिकामं होतंय, रुपाली भोसलेने शेअर केला 'आई कुठे...' च्या सेटवरील व्हिडीओ; अभिनेत्री झाली भावुक

फिल्मी : त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली.... मिलिंद गवळींनी सांगितला 'आई कुठे...' मधील अनिरुद्ध साकारतानाचा किस्सा

फिल्मी : मी अनिरुद्ध देशमुख जगलो! 'आई कुठे...' भूमिकेबद्दल मिलिंद गवळी म्हणाले- तो हिरो किंवा व्हिलन नाही, पण...

फिल्मी : 'आई कुठे काय करते'च्या निरोपाचे क्षण जवळ येताच अरुंधती झाली भावुक

फिल्मी : 'आई कुठे काय करते'नंतर स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिकाही घेतेय निरोप

फिल्मी : मालिका संपल्यानंतर अनिरुद्धला मिस करेन, कारण..., 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले भावुक

फिल्मी : विस्कटलेले केस अन् थकलेला चेहरा; 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला ओळखलं? नवीन लूक चर्चेत

फिल्मी : 'संजना आणि तिचे कपडे ह्यांची खूप...'; 'आई कुठे...' मालिका संपताना रुपाली भोसले काय म्हणाली?

फिल्मी : मालिका सुरू होताना हे वाटलं नव्हतं की...; मधुराणी भावुक, म्हणाली- अरुंधतीची भूमिका...

फिल्मी : आधी घर अन् आता गाडी! दिवाळीच्या मुहुर्तावर रुपाली भोसलेने घरी आणली नवी कोरी कार