शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'ओ..श्रीवल्ली'! गौरी कुलकर्णीच्या फोटोवर 'आई कुठे काय करते' फेम अभिची भन्नाट कमेंट

फिल्मी : मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करतो काम

फिल्मी : Fire हो तुम! 'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

फिल्मी : 'शिवराज्याभिषेकासाठी रायगडी जा पण..'; मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा संदेश

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री; 'या' भूमिकेत झळकणार 'काहे दिया परदेस' फेम अभिनेता

फिल्मी : बिनधास्त बाईक चालवते, व्यायाम करते अन् बरंच काही..; मिलिंद गवळींच्या लेकीचा थक्क करणारा व्हिडीओ बघाच

फिल्मी : पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

फिल्मी : 'आई कुठे...' मालिकेत झळकली विशाखा सुभेदारची भाची, पोस्ट शेअर करत केलं कौतुक, म्हणते- राधा...

फिल्मी : ना शाळा, ना गणवेश! 'या' खास शाळेत जाते मधुराणीची लेक; जाणून घ्या, तिच्या लेकीच्या आगळ्यावेगळ्या शाळेविषयी

फिल्मी : स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप