शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आज पुन्हा एकदा आई सोडून गेली...'; जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेते मिलिंद गवळी भावुक

फिल्मी : 'एका सीनमध्ये नाग माझ्या अंगावर आला अन्...'; मिलिंद गवळींचा अंगावर काटा आणणारा अनुभव

फिल्मी : ठरवून कधीच मी शिर्डीला आलो नाही कारण., 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची भावुक आठवण

फिल्मी : मुंबईतील नवीन घरात 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचं लेकीसोबत सुंदर फोटोशूट

फिल्मी : '४०-५० तृतीयपंथियांसोबत दीड दोन महिने...'; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळींनी सांगितला विलक्षण अनुभव

फिल्मी : लेकीच्या साथीने स्वप्नपूर्तीचा आनंद! 'आई कुठे...' फेम मधुराणीने मुंबईत 'या' ठिकाणी घेतलं स्वतःचं घर

फिल्मी : 'तो अतिशय गोड व्यक्ती, प्रेमळ माणूस..'; मिलिंद गवळींनी जागवली आनंद अभ्यंकर यांची आठवण

फिल्मी : कपाळावर गोल टिकली अन् हातात टोपली; अरुंधती दिसणार नव्या भूमिकेत, मधुराणीने शेअर केला व्हिडिओ

फिल्मी : 'हा सिनेमा बघितल्यावर दोन दिवस मी अस्वस्थ होतो..'; मिलिंद गवळींनी सांगितला विलक्षण अनुभव

फिल्मी : Video: असा शूट झाला 'आई कुठे काय करते'चा मंगळागौर एपिसोड, संजना-कांचनआजींनी घातली फुगडी