स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Tujhyasathi Tujhyasang Serial : अभिनेत्री सीमा घोगळे (Seema Ghogle) 'सन मराठी'वरील 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. यात ती 'पुष्पा' या खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ...
'आई कुठे काय करते'मध्ये अभिषेकची भूमिका साकारून अभिनेता निरंजन कुलकर्णी घराघरात पोहोचला. निरंजनने नुकतंच लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर निरंजन हनिमूनसाठी बायकोला घेऊन मालदीव्सला पोहोचला आहे. ...