लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटात अभिनेत्री अहाना कुमरा मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती. तसेच ती द अॅक्सिडेटंल प्राईम मिनिस्टर चित्रपटातही झळकली होती.
Read more