लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान - Marathi News | aaditya thackeray big statement on mns and uddhav thackeray alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

Aaditya Thackeray News: लोकांच्या मनात काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र हितासाठी लढत राहू, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

नारायण राणेंच्या टीकेविरोधात मनसे, उद्धवसेनेची युती - Marathi News | MNS Uddhav Sena alliance against Narayan Rane criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंच्या टीकेविरोधात मनसे, उद्धवसेनेची युती

आदित्य ठाकरे बोलल्यावर त्यांना बोलावेच लागते. नाही तर त्यांची गैरसोय होते ...

‘डिनो मोरियाशी घनिष्ठ मैत्री, मिठी सफाई घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करा’ - Marathi News | Investigate Aditya Thackeray in Mithi Safai scam Sanjay Nirupam demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डिनो मोरियाशी घनिष्ठ मैत्री, मिठी सफाई घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करा’

शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांची मागणी ...

“मुंबईचा एवढा द्वेष का? भाजपाच्या निष्क्रियतेमुळे मुंबईकरांना मोठा फटका”: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray criticizes over heavy rain impact mumbaikar and said why does the bjp hate mumbai so much | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईचा एवढा द्वेष का? भाजपाच्या निष्क्रियतेमुळे मुंबईकरांना मोठा फटका”: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News: गेल्या ३ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजपा सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झाली आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ...

वचनपूर्ती न करणारे सरकार छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला जबाबदार: आदित्य ठाकरे - Marathi News | Government that fails to fulfill promises is responsible for Chhatrapati Sambhajinagar's water problem: Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वचनपूर्ती न करणारे सरकार छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला जबाबदार: आदित्य ठाकरे

पाणी प्रश्नांवर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगा; शिंदेसेना आणि भाजपवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल ...

‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल - Marathi News | where did the 4500 crores of the deonar tender go minister ashish shelar questions aaditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल

शेलार पुढे म्हणाले की, धारावीच्या पुनर्विकासामुळे महापालिका आणि राज्य सरकार यांना महसूल मिळणार आहे. ...

Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला - Marathi News | Mumbai: "Aditya Thackeray is the leader of this corruption gangs"; Ashish Shelar lashed out at Thackeray, narrated the entire incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

Deonar Dumping Ground News: मुंबईतील देवनार कचराभूमी साफ करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने २३६८ कोटींची निविदा काढली आहे. याच निविदेवरून आता मुंबईतील राजकारण तापले आहे. ...

सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू - Marathi News | 25 crore spent in bkc to demolish cycle track contractor appointment process underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

सायकल ट्रॅक उभारण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मंत्री असताना पुढाकार घेतला होता. ...