शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत. अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर शिंदेसेनेने पलटवार केला आहे. ...
भाजप आणि महायुतीकडून ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केलं जात असताना आता आदित्य ठाकरेंनी याच मुद्द्यावरून महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ...
उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जेव्हा ही घटना समजली त्यानंतर त्यांनी स्वत: पोलिसांना आदेश देत या प्रकरणावर आवश्यक कारवाई करा असं सांगितले अशी माहिती शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली. ...
Thackeray Group Sanjay Raut News: आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत. राज्यभरात विभागीय शिबिरे घेण्यात येणार असून, ईशान्य मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले. ...