लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
"'मी सावरकर' कार्यक्रमाची २ विनामूल्य तिकिटे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना पाठवणार" - Marathi News | Will send 2 free tickets to 'Me Savarkar' program to Uddhav Thackeray and Aditya Thackeray - bjp ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"'मी सावरकर' कार्यक्रमाची २ विनामूल्य तिकिटे आदित्य आणि उद्धव ठाकरेंना पाठवणार"

ज्या माणसाने मराठीची इतकी सेवा केली त्या माणसाचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत असं शेलार म्हणाले. ...

"रिक्षावाला घाम गाळतो, कुठलाही व्यवसाय नसताना आदित्य ठाकरेंच्या नावे कोट्यवधीची संपत्ती" - Marathi News | BJP leader Keshav Upadhyay criticized the Uddhav Thackeray over Arvind Sawant's Rickshawala statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रिक्षावाला घाम गाळतो, व्यवसाय नसतानाही आदित्यच्या नावे कोट्यवधीची संपत्ती"

याआधीही या गटाचे संजय राऊत, आदित्य ठाकरे व स्वतः उद्धव ठाकरे यांनीही शिंदे यांच्यासह सर्व बंडखोरांना त्यांच्या व्यावसायिक स्तरावरून हिणविले आहे असं भाजपानं म्हटलं. ...

"कँगच्या अहवालात उघड झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करा" - Marathi News | SIT probe corruption exposed in cag report mumbai municipal corporation bmc work tenders bjp ashish shelar demands savarkar yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कँगच्या अहवालात उघड झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करा"

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची मागणी ...

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स - Marathi News | Delhi High Court Summons Against Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात पार पडणार आहे. ...

नाशिकचे पांझरापोळ वाचवण्यासाठी राज काकांबरोबर पुतण्याची उडी - Marathi News | Aaditya Thackeray And Raj Thackeray to save Panjrapol of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे पांझरापोळ वाचवण्यासाठी राज काकांबरोबर पुतण्याची उडी

पांझरापोळ ट्रस्टच्या मालकीची ही जागा असून या ठिकाणी सुमारे अडीच लाख झाडे असून दीड हजार गाईंचे संगोपन देखील केले जाते. ...

Tejas Thackeray: गुढीपाडवा शोभायात्रेत तेजस ठाकरेंचीच हवा; ‘त्या’ बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण  - Marathi News | gudi padwa 2023 shiv sena thackeray group chief uddhav thackeray son tejas thackeray banner in girgaon mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुढीपाडवा शोभायात्रेत तेजस ठाकरेंचीच हवा; ‘त्या’ बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

Tejas Thackeray: गिरगावातील शोभायात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. मात्र, तेजस ठाकरे यांच्या बॅनरची चर्चा जास्त रंगली होती. ...

"सभागृहाला पण आहे काळजी आदित्य ठाकरेंच्या लग्नाची", फडणवीस यांच्या कोटीने हशा आणि खसखसही - Marathi News | The House is also worried about Aditya Thackeray's marriage; Devendra Fadnavis' crores of laughter and poppies too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सभागृहाला पण आहे काळजी आदित्य ठाकरेंच्या लग्नाची", फडणवीस यांच्या कोटीने हशा आणि खसखसही

आदित्य ठाकरे यांनी ‘ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? की लग्न लावून देतो नाही तर आमच्यासोबत बसा’ अशी गुगली हसत हसत टाकली. ...

बच्चू कडूंचा प्रश्न अन् आदित्य ठाकरेंचं लग्न; फडणवीस म्हणाले, तोंड कसं बंद करायचं आम्हाला माहितीय! - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis' statement about Aditya Thackeray made everyone laugh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कडूंचा प्रश्न अन् आदित्य ठाकरेंचं लग्न; फडणवीस म्हणाले, तोंड कसं बंद करायचं आम्हाला माहितीय!

सध्या राज्याचं अर्थसंक्लपीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पंधरावा दिवस असून सभागृहात विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. ...