लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
एकनाथ शिंदेंचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray MP Sanjay Raut criticizes CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं; संजय राऊतांचा हल्लाबोल

तुम्ही घाबरुन गेलात, इतरांनाही घाबरवले. जितके आमदार, खासदार गेले त्यातील निम्म्याहून अधिक लोकांना कारवाईची भीती होती असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे आणि समर्थक आमदारांना लगावला. ...

Rashmi Thackeray: आता रश्मी ठाकरेंनी कंबर कसली! पक्षातील पडझड रोखण्यासाठी मैदानात; कुठे अन् कधी होणार सभा? - Marathi News | rashmi thackeray wife of thackeray group chief uddhav thackeray rally in nashik to contribute to party building | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता रश्मी ठाकरेही मैदानात; पक्षातील पडझड रोखणार! कुठे अन् कधी होणार सभा?

Rashmi Thackeray: ठाकरे गट अस्तित्त्वाची लढाई लढत असून, ठाकरे कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्य आता राजकीय मैदानात उतरताना दिसत आहे. ...

Maharashtra Politics: “गेली अडीच वर्ष राज्यात रावणराज्य, आदित्य ठाकरेंनी रामराज्यावर बोलू नये”: श्रीकांत शिंदे - Marathi News | shinde group mp shrikant shinde replied thackeray group aaditya thackeray over criticism on ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गेली अडीच वर्ष राज्यात रावणराज्य, आदित्य ठाकरेंनी रामराज्यावर बोलू नये”: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: राज्यातील जनतेला रामराज्य कोणते, हे बरोबर माहिती आहे, असे सांगत श्रीकांत शिंदेंनी पलटवार केला. ...

"उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे खोकेबहाद्दर, मंत्रिपदासाठी घेत होते पैसे, सत्तेचा माज..." - Marathi News | Minister Deepak Kesarkar targeted Uddhav Thackeray-Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे खोकेबहाद्दर, मंत्रिपदासाठी घेत होते पैसे"

सत्ता गेल्यानंतर जो थयथयाट सुरू आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले. ...

“सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर वरळीची जनता नाराज,” मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं - Marathi News | The people of Worli not happy with the MLA who was elected by setting MNS sandeep deshpande on Aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर वरळीची जनता नाराज,” मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचं सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं होतं. ...

Maharashtra Politics: “बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शिवसेनेसाठी घरावर तुळशीपत्र ठेवलं” - Marathi News | cm eknath shinde replied thackeray group aaditya thackeray over criticism on shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शिवसेनेसाठी घरावर तुळशीपत्र ठेवलं”

Maharashtra Politics: सोन्याचा चमचा घेऊन आलेले आणि आयत्या पिटावर रेघोट्या ओडणाऱ्यांबद्दल काय बोलणार, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना लगावला. ...

मोर्चात सहभागी, फेसबुक Live केलं; ठाकरेंच्या युवा रणरागिणीनं घेतला जगाचा निरोप - Marathi News | Youth Sena Secretary Durga Bhosle Shinde passed away due to heart attack, Aditya Thackeray expressed his condolences | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोर्चात सहभागी, फेसबुक Live केलं; ठाकरेंच्या युवा रणरागिणीनं घेतला जगाचा निरोप

वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी दुर्गानं अखेरचा श्वास घेतला आहे. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या पश्चात पती, आई, वडील आणि भाऊ असं कुटुंब आहे. ...

...तेव्हा गद्दारांना जेलमध्ये भरणार, दिघेंच्या शक्तीस्थळी शपथ; आदित्य यांचा 'ठाकरी' बाणा - Marathi News | ...Then the traitors will be put in jail, sworn to the power of the dighs; Aditya's 'Thakari' on Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तेव्हा गद्दारांना जेलमध्ये भरणार, दिघेंच्या शक्तीस्थळी शपथ; आदित्य यांचा 'ठाकरी' बाणा

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना दोन दिवसापूर्वी झालेल्या मारहाणीनंतर बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता ...