शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
Disha Salian Case Update: दिशा सालियन मृत्यू प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. त्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली असून, नितेश राणेंनी यात ठाकरेंबद्दल स्फोटक दावा केला आहे. ...
Disha Salian Case: वडील मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी जी काही कर्म केलीत, त्या सगळ्याची भरपाई इथेच करावी लागणार आहे. महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे. ...
Disha Salian Case: या प्रकरणातील आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करावेत. यातील आरोपींची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
Disha Salian-Aditya Thackeray News: दिशा सालियान हिच्या मृत्यूला आता पाच वर्षे झाली आहेत. तिच्या घरात पार्टी सुरु होती. यावेळी तीने बाल्कनीतून उडी टाकून आत्महत्या केली होती. वकील अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत सालियान यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...
हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत. अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर शिंदेसेनेने पलटवार केला आहे. ...