Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Aaditya thackeray, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
Belgaum Maharashtra Karnataka Border Issue: मराठी माणूस लाडका आहे की, नाही हे सरकारने दाखवून द्यावे, असे सांगत बेळगावप्रश्नी आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारकडे भूमिका मांडण्याची मागणी केली आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे एक महत्त्वाची बैठक झाली असून, यात काही मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...