शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : ...तर ही वेळ आली नसती! आदित्य ठाकरे हे छोटा पप्पू; अब्दुल सत्तार यांचा टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्र पाहिला नाही, पद गेल्यावर दौरे करतायत”; ठाकरे गटाला टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “जमिनीवर गाऱ्यात फिरणं वेगळं अन् चॉकलेट खाणं, कम्प्युटरवर बसणं वेगळं”; आदित्य ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “गेल्या १० वर्षांत उद्धव ठाकरे बांधावर जाऊन बळीराजाला भेटले, तुम्ही एवढं केलं तरी पुरेसं आहे”

मुंबई : Maharashtra Politics: “खोके सरकारला लाज वाटत नाही, बळीराजा अडचणीत पण हे राजकारणात अडकलेत”; आदित्य ठाकरेंची टीका

मुंबई : आदित्य ठाकरेंची होणार कोंडी?; वरळी मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपाची रणनीती

महाराष्ट्र : कितीही प्रयत्न केले तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हा ब्रँड पुसू शकत नाही

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “२०२४ च्या निवडणुकीत शिंदे गटाचा सुपडा साफ करणार, तुमच्यात दम असेल तर...”; युवासेना आक्रमक

मुंबई : वरळीतील ५०० शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश; दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेनेला मोठा धक्का

महाराष्ट्र : शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी