"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Aaditya thackeray, Latest Marathi News शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
बीडमधील झालेल्या प्रकारावरून मनसेचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना इशारा, आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना म्हटलं, निवडणूक ही युद्ध समजू नये ...
Aaditya Thackeray: या दिल्ली भेटीत आम्हाला भाजपापेक्षा जास्त सन्मान, आदर आणि प्रेम मिळाले, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...
उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिल्लीत पोहचले आहेत. पुढील ३ दिवस त्यांचा दिल्लीत मुक्काम असणार आहे. ...
होर्डिंगच्या लोखंडी ढाच्यामुळे लोअर परळकरांचा जीव टांगणीला लागला आहे. ...
झारखंड येथे हावडा मुंबई मेलचे डबे पटरीवरून घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. यात २ मृत्यू तर २० हून अधिक जखमी झाले आहेत. ...
महाराष्ट्रातील जनता या सरकारला दणका देणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. ...
रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा हाती घेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. ...
Anil Deshmukh News अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. ...