Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Aaditya thackeray, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
Aaditya Thackeray And Mihir Shah Worli Hit and Run Case : आदित्य ठाकरे यांनी नाखवा कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली आहे. तसेच "मिहीर शाह हा राक्षसच, त्याला कोळीवाड्यात भरचौकात सोडा" असं म्हटलं आहे. ...
ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनीही सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. दोन वर्षांपूर्वी पाणी तुंबले होते,तेव्हा आम्हाला जबाबदार धरले होते.तेव्हा आरोप करणारे सुपात होते,आता तेच जात्यात आहेत असे ते म्हणाले. ...
Thackeray Group Ambadas Danve News: पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले असून, अनेक ठिकाणी तुंबई झाल्याचे चित्र आहे. यावरून अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. ...
worli hit and run case : वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...